अं.क्र.योजनाकालावधीमाहिती
1 नलि‍का वि‍हि‍रीव्दारे पाणी पुरवठा व जलभंजन स्त्रोत बळकटीकरण करणे.-सदर योजनेव्दारे नवि‍न विंधन वि‍हि‍र खोदाई करून हातपंप बसवि‍ण्यात येतो.
2 विंधन वि‍हि‍रीवर वि‍द्युतपंप बसवि‍णे / हातपंपाचे वि‍द्युतपंपात रूपांतर करणे.-सदर योजनेव्दारे उच्चक्षमतेच्या नलि‍का विंधन वि‍हि‍रीवर वि‍द्युतपंप बसवुन लघू नळ पाणी पुरवठा योजना करण्यात येते. तसेच उच्चक्षमतेच्या नलि‍का विंधन वि‍हि‍रीवरील हातपंपाचे वि‍द्युत पंपात रूपांतर करण्यात येते.
3 उच्च क्षमतेच्या विंधन विहिरीवर सौर उर्जा / विद्युत पंप दुहेरी योजना राबविणे.-निरंक
4 विंधन विहीर फलशिंग करणे.-निरंक
अं.क्र.पदांचे नावमंजुर पदेभरलेली पदेरिक्त पदे
1 उपअभियंता यांत्रिकी110
2 कनिष्ठ अभियंता101
3 वरिष्ठ सहायक110
4 कनिष्ठ सहायक110
5 सहायक आवेदक211
6 यांत्रिकी101
7 वायूसांपडिक चालक202
8 रिगमन101
9 जॅक हॅमर डिलर101
10 वाहन चालक110
11 मदतनीस110
12 परिचर / शिपाई101
13 कनिष्ठ अभियंता - हातपंप/विज पंप देखभाल दुरुस्ती101
14 यांत्रिकी - हातपंप/विज पंप देखभाल दुरुस्ती321
15 वाहन चालक - हातपंप/विज पंप देखभाल दुरुस्ती220
16 मदतनीस - हातपंप/विज पंप देखभाल दुरुस्ती211
माहिती उपलब्ध नाही
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :