अं.क्र.योजनाकालावधीमाहिती
1 वैयक्तिक विहीरींची कामे 4 मी.व्यास / 15 मी.खोलीयाआकारमानाच्याविहीरीसाठी 3,27,770/-रुपयेपयंर्तअनुदानमिळूशकते. अ)लाभार्थीहाजॉबकार्डधारकअसलापाहिजे.तसेचत्यानेमजूरम्हणूनकामआवश्यक. ब)लाभार्थ्याचीनिवडग्रामसभेनेकरावयाचीआहे. क)विहीरीलामंजूरीदेतानाभूजलसर्वेक्षणविकासयंत्रणेकडूनपाणीउपलब्धतेचेप्रमाणपत्रघेणेआवश्यकआहे. ड)लाभार्थ्याचीसंख्याजास्तअसल्याससर्वलाभार्थ्यांनीलाभदेणेशक्यनसल्यासखालीलप्रमाणेप्राधान्यक्रमठरवावा. 1) दारिद्रयरेषेखालीलअनुसूचितजमाती / अनुसूचितजातीच्याव्यक्ती. 2) अनुसूचितजमाती / अनुसूचितजाती. 3) दारिद्रयरेषेखालीलकोणत्याहीप्रवर्गातीलव्यक्ती. 4) अल्पभुधारकवसिमंातशेतकरी 5) भुसुधारक योजनेचे लाभधारक
2 स्वच्छतागृहे म ग्रा रो ह यो अंतर्गत करणेत येणा-या कामांमध्ये संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छता गृहे बांधकाम अ)वैयक्तिकस्वच्छतागृहे - अकुशल 6 मनुष्यदिवसवकुशल 2 मनुष्यदिवस. ब) सार्वजनिक शैचालये
3 वृक्ष लागवड अ)गायरान, गावठाण, शासकीय, निमशासकीय, सामूहिक व शैक्षणिक संस्थाच्या जमिनीवर वृक्ष लागवड. ब)ग्रामपंचायत हद्दीतील तुटक / विखुरलेली जमिन आणि रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड. वृक्षलागवडीत पूर्वपावसाळी / लागवडपूर्व कामे, प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाची कामेयासाठी तरतूद उपलब्ध आहे.
4 विहिर /गाव तलाव/ पाझर तलाव/ पारंपारिक पाणीसाठी तलावातील गाळ काढणे यामध्ये पाणी साठयाचे खालील प्रकार अनुज्ञेय आहेत. 1) सर्वतलाव (लघुपाटबंधारे / पाझ्ररतलाव / पारंपारिकतलाव). 2) सर्वबंधारे. (यामध्येपिण्याच्यापाण्याच्याविहीरीलाप्राधान्यदयावे.) जिल्हापरिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीयांच्या मालकीची तसेच खाजगी मालकीच्या विहीरीतील गाळ काढण्यास अनुमती आहे. एकाच हंगामामध्ये पावसाळा सुरु होणे पूर्वी गाळ काढणेचा आहे. गाळ काढणेचे कामपूर्णत: अकुशलस्वरुपाचे असून अंदाजपत्रकात कोणत्याही कुशल कामाचा समावेश करु नये.
5 पाणंद/ शेत/ वनक्षेत्रातील /गावांतर्गत रस्ते 2001 ते 2011 साठीच्या रस्त्यच्या नियोजनात समाविष्ट नसलेली कामे देखील घेता येतात. फक्त मजूरी या योजनेखाली आणि साधनसामुग्री अन्य योजनेतून खर्च करण्याचा पर्याय उपलब्ध आहे
6 ग्रामपंचायत भवन ग्रामपंचायत भवनसाठी19,18,504रुपये व तालुकापंचायत भवनसाठी 25 लक्ष रुपये केंद्र शासनाने निधी निर्धारित केला आहे.
7 भू सुधारची कामे म गां रा ग्रा रो ह योजनेतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर भूसुधारची कामे घेता येतात. तसेच स्वत:च्या शेतात काम करणेस उत्सुक असलेल्या शेतक-यांना भूसुधारणेची कामे करता येतात.
8 फळबाग लागवड यायोजनेंतर्गतवैयक्तिकलाभार्थ्यांच्याशेतावरग्रामपंचायतीअंतर्गतफळबागलागवडकरणेतयेते.अ)फळबागलागवडकेलेल्यास्वत:च्याक्षेत्रातफळबागलागवडीचेसंवर्धनवजोपासनाकरणेचीजबाबदारीलाभार्थ्यांचीराहील. ब)पीकनिहायमापदंडानुसारदुस-यावतिस-यावर्षातीलजिवंतझाडांच्याटक्केवारीप्रमाणेकामेकरणेचीजबाबदारीलाभार्थ्यांचीराहील.
9 रोप वनसंरक्षण मग्रारोहयोअंतर्गतग्रामपंचायतीमार्फतरोपवनसंरक्षणवसंगोपनकरतायेते.त्यामध्येग्रा.पं.च्याताब्यातीलशासकीयजमीनीवरपहिल्यावर्षीकेलेल्यारोपवनातीलएकूणलागवडीमधील 200 रोपांचाएकघटकयाप्रमाणेरोपांचीसंख्याकमीजास्तकरुनसंगोपनकरतायेते. 200 रोपेसांभाळल्यासप्रचलितदैनंदिनमजूरीदर (रु. 238/- प्रतिदिन)मिळतो.यामध्येप्रामुख्यानेवयोवृध्द, विधवा, शारीरीकदृष्टयाकमजोर, भूमिहिनइ.कुटुंबांनाप्राधान्यदेणेतयेते.
10 खतनिर्मिती नॅडिपखतनिर्मितीसाठीखड्डा (टाकी) :-वैयक्तिकस्वरुपाचेकामरुपये गांडूळखतनिर्मितीसाठीखड्डा :- वैयक्तिकस्वरुपाचेकामरुपये संजिवकेकिंवाअमृतपाण्यासाठीखड्डा :- वैयक्तिकस्वरुपाचे
11 मत्स्यपालन सार्वजनिकठिकाणी (हंगामी)मत्स्यपालनकरणे :- सार्वजनिकस्वरुपाचे समुद्रकिनाऱ्यावरसार्वजनिकठिकाणीमासेसुकविण्याकरीताकाँक्रिटचाओटाबांधणे:-सार्वजनिकस्वरुपाचे
12 जल व घनकचरा व्यवस्थापन अ)समुद्रावरभरती - ओहोटीचेपाणीअडवण्यासाठीबांधावयाचेकट्टे. ब)शोषखड्डा :- सार्वजनिक / वैयक्तिकस्वरुपाचे क)पुनर्भरणखड्डा :- सार्वजनिक / वैयक्तिकस्वरुपाचे
13 शेततळे अ.राज्यरोहयोअंतर्गतदि. 01.01.2010 रोजीच्याशासननिर्णयान्वयेअनुदानपध्दतीने 15 X 15 X 3 ते 30 X 30 X 3 याआकारमानाचीशेततळीबांधणेसमंजूरीदेणेतआलीआहे.तथापिमग्रारोहयोअंतर्गतलाभार्थीछोटेअसलेने 15x15x3 पेक्षाकमीआकाराचीशेततळीघेणेसपरवानगीदेणेतआलीआहे.तसेचस्थानिकपरिस्थितीचाविचारकरुनलांबी, रुंदीवखोलीबाबतआवश्यकतेनुसारबदलकरणेतयेतो.शेततळयांबरोबरचअन्यतत्समकामेफडसिंचन, शेतखडडेकिंवाजलकुंभइ.घेतायेते.स्थानिकपरिस्थितीनुसारशेततळयांचातळाशीउच्चदर्जाचेप्लॅस्टिकचेआच्छादनवापरतायेते. शेततळयाचाआकारशेतक-यांच्यासहमतीनेनिश्चितकरणेतकरावयाचेआहे. ब)बांध :- अ)समपातळीचर :-सार्वजनिकस्वरुपाचेकाम ब)समपातळीबांध :-सार्वजनिकस्वरुपाचेकाम क)दगडीबांध :-सार्वजनिकस्वरुपाचेकाम ड)शेतबांध :-वैयक्तिकस्वरुपाचेकाम इ)गॅबियनबंधारा (जाळीचाबंधारा):-सार्वजनिकस्वरुपाचेकाम ई)भूमिगतबंधारा :-सार्वजनिकस्वरुपाचेकाम उ)मातीनालबांध (मातीचेबांध) :-सार्वजनिकस्वरुपाचेकाम ऊ)सिमेंटनालाबांध
14 पशुसंवर्धनाची कामे कुक्कुटपालनासाठीशेड :- 100 पक्षांसाठी शेळयांचागोठा :- 10 शेळयांसाठी जनावरांसाठीपक्क्याबांधकामाचागोठा (ओृटा), गव्हाणवमुत्रनिस्सारणासाठीटँक (टाकी) (6 जनावरांकरीता) अझोलासाठीखड्डा :- एकअझोलाचरतयारकरणे
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 रोजगार हमी योजनामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदयाचे उदिद्ष्ट काय?ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील प्रौढ व्यक्तीला प्रत्येक वित्तीय वर्षात किमान 100 दिवस काम मिळण्याची हमी असणे
2 रोजगार हमी योजनाया कायादयानुसार रोजगारासाठी कोण अर्ज करू शकते?कोणत्याही गावातील प्रत्येक घरातील प्रौढ व्यक्ती (18वर्षावरील)तसेच या योजनेतंर्गत किमान 1/3 महिलांची नोंदणी करणे आवश्यक असते.
3 रोजगार हमी योजनानोंदणीचे अर्ज कोणाकडे सादर करायचे असते.सादर अर्ज ग्रामपंचायत किंवा तालुका पंचायत समितीमध्ये सादर करणे आवश्यक आहे.
4 रोजगार हमी योजनाकामासाठी अर्ज केल्यानंतर त्याची पोच पावती अर्जदारा ला मिळू शकते का?होय. ग्रामपंचातीकडून तशी पोच पावती तारखेसह अर्जदाराला देणे आवश्यक आहे.
5 रोजगार हमी योजनाजॉबकार्ड म्हणजे काय?या योजनेतंर्गत प्रत्येक लाभार्थीला रोजगाराची हमी मिळण्यासाठी आवश्यक असलेला मुळ कायदेशीर दस्तऐवज म्हणजे जॉबकार्ड होय.
6 रोजगार हमी योजनाजॉबकार्ड मिळाले म्हणजे रोजगार मिळेल असे आहे का?नाही. रोजगार मिळविण्यासाठी संबंधित व्यक्तीला अर्ज करणे आवश्यक आहे.
अं.क्र.पदांचे नावमंजुर पदेभरलेली पदेरिक्त पदे
1 गटविकास अधिकारी वर्ग-2110
2 कृषि अधिकारी वर्ग-2101
3 सहाय्यक लेखाधिकारी110
4 वरिष्ठ सहाय्यक110
5 कनिष्ठ लिपीक101
6 परिचर110
7 सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी)110
8 क्लार्क कम डाटाएन्ट्री ऑपरेटर (कंत्राटी)220
अं.क्र.कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवाकर्मचारी/अधिकाऱ्याचे नावआवश्यक कागद पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरवली जाईलसेवा कालावधीत पुरवली न गेल्यास ज्याच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी
1 योजनेचे लेखाविषयक कामकाज पाहणे तसेच लेबर बजेट तयार करणे सादर करणे तालुकास्तरावरील कार्यालयांना मागणी प्रमाणे निधी उपलब्ध करण्यास आयुक्त कार्यालयाशी संपर्क करुन निधी उपलब्ध करुन देणे-सहाय्यक लेखाधिकारी-गटविकास अधिकारी(नरेगा)
2 आस्थापनाविषय कामकाज व शासकीय पत्र व्यवहार वेतन व भत्ते देयकेतयार करणे-वरिष्ठ सहाय्यक गटविकास अधिकारी(नरेगा)
3 आवक -जावक सादिल देयके व मालमत्ता रजिस्टर -कनिष्ठ लिपीक गटविकास अधिकारी(नरेगा)
4 योजनेच्या तालुका स्तरावरील कामकाजाचे सनियंत्रण करणे तसेच व्ही. सी व आढावा सभा उपस्थित राहणे,नविन योजनांचे नियोजन करण्यास मदत करणे-सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गटविकास अधिकारी(नरेगा)
5 योजनेचे नियमित ऑनलाईन डाटा अपडेट करणे. सभेसाठी माहिती अपडेट करणे.-डाटा एन्ट्री ऑपरेटर-गटविकास अधिकारी(नरेगा)
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :